- घर
- Show Content
कुस्ती
कुस्ती
कुस्तीची “आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना' फिला Filla (Fedration of International DelulAmature) या नावाने ओळखली जाते. या संघटनेस सर्व जगातील देशाच्या राष्ट्रीय संघटना संलग्नीत असतात. या संघटनेने तयार केलेले नियम सर्वांना पाळावे लागतात.
त्याप्रमाणे कुस्तीतील नियम खालील प्रमाणे आहेत.
१. मॅटवरील मध्यावर १मी व्यासाचे पांढऱ्या रंगाचे वर्तुळ.
२. ७ मी. व्यासाचा मध्यवर्ती आराखडा त्याला संपूर्ण निळा रंग.
३. १ मी. रूंदीचा निष्क्रीयता पट्टा तांबड्या रंगाचा.
४. एकूण वर्तुळ ९ मी. व्यासाचे
५.संरक्षीत भाग बाजूच्या १.२० से.मी. व कोपरा १.५० से.मी.चा असेल. तो पूर्ण निळ्या रंगाचा असेल.
१४ वर्षाखालील मुलांचे वजन गट
१) २९ ते ३२ किलो खालील
२)३५ किलोखालील
३) ३८ किलो खालील
४) ४१ किलो खालील
५)४५ किलो खालील
६)४९ किलोखालील
७)५५ किलोखालील
८)६० किलो
Leave a review